भ्रष्टाचाराविरोधात मोरक्कोत आंदोलन

नेपाळनंतर मोरक्कोमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. 27 सप्टेंबरपासून हे तरुण सरकारविरोधात आंदोलन करत असून जेन-जी 212 या नावाने हे आंदोलन चालवले जात आहे. मोरक्कोमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा कोलमडली असून याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप या तरुणाईने केला आहे.
Comments are closed.