IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक

राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज असलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातविरुद्ध सामन्यात वैभवने हा इतिहास रचला. याच सामन्यात वैभवची बॅट तळपली आणि त्याने पाच मोठे विक्रम केले आहेत. वैभवने 35 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे.
टी 20 1-0⃣ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅ ✅
भारतीय द्वारे सर्वात वेगवान टाटा आयपीएल शंभर ✅
टाटा आयपीएल मध्ये द्वितीय-वेगवान शंभर ✅वैभव सूर्यावंशी, घ्या. ए धनुष्य 🙇 ✨
अद्यतने ▶ https://t.co/hvqsuggtln#Takelop | #Rrvgt | @रजस्थॅनरोयल्स pic.twitter.com/sn4hjurqr6
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 28 एप्रिल, 2025
वैभव सूर्यवंशी सोमवारी राजस्थानकडून यशस्वी जैस्वालसह सलामीला फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले.
Comments are closed.