IPL 2026 – दिल्लीचा जायंट विजय; 4 बाद 26 नंतर समीर-ट्रिस्टनची अभेद्य शतकी भागी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पॉवर प्लेमध्ये पहिल्या पाच षटकांतच 26 धावांत दिल्ली पॅपिटल्सचे 4 फलंदाज गारद करून लखनौ सुपर जायंट्सला विजयाचे स्वप्न पडू लागली होती. पण समीर रिझवी आणि ट्रिस्टन stubbz यांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची अभेद्य पळून गेला रचत दिल्लीला १७ चेंडू आणि 6 विकेट राखून जायंट विजय मिळवून दिला.

रिझवीस्टब्जचा जोरदार खेळ

लखनऊचे 142 धावांचे आव्हान दिल्लीसाठी खूप सोपे वाटत होते. मात्र डाव सुरू होताच मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर कर्णधार के. एल. राहुलची विकेट काढत खळबळ माजवली. त्यानंतर नितीश राणाने 3 चौकार लगावत संघाला ट्रकवर आणण्याचा प्रयत्न केला, पण मोहसीन खानने त्याची विकेट उडवत दुसरा हादरा दिला. मग प्रिन्स यादवने आपल्या पहिल्याच षटकांत पथुम निस्सांका (1) आणि अक्षर पटेलला (0) बाद करून दिल्लीची 4 बाद 26 अशी केविलवाणी अवस्था केली. या स्थितीनंतर लखनऊचे गोलंदाज जोशात दिसत होते. दिल्लीच्या तंबूत घबराट पसरली होती. पण त्याचवेळी समीर रिझवीने अत्यंत सावध खेळ करत आधी स्वतःला सावरले आणि मग संघाला सावरत धावफलक पळवला. दोन-तीन षटके खेळून काढल्यानंतर रिझवी आणि स्टब्सने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. फार मोठे आव्हान नसल्यामुळे दोघांनीही फार धोकादायक फटके मारणे टाळत सामन्यावर आपले नियंत्रण मिळवले. अखेर संघाची शंभरी गाठल्यानंतर दोघेही लखनऊच्या गोलंदाजांवर तुटून पडले आणि त्यांनी सामना 17 चेंडूआधीच संपवला. रिझवीने 47 चेंडूंत 70 तर स्टब्जने 39 धावा करत अनोखा खेळ केला. 4 षटकार आणि 5 षटकारांची बरसात करणारा रिझवीच ‘सामनावीर’ ठरला.

लखनऊचे फलंदाज धारातीर्थी

ऋषभ पंतच्या नेतृत्वाची आणि फलंदाजीची पुन्हा एकदा कसोटी पाहायला मिळाली. हिंदुस्थानी संघात पुनरागमनासाठी धडपडत असलेल्या पंतची आजही धडपड पाहायला मिळाली. तो मिचेल मार्शच्या साथीने सलामीला उतरला, पण तो आपल्या बॅटची कमाल दाखवू शकला नाही. त्याच्या फलंदाजीची पॉवर दिसलीच नाही. नऊ चेंडूंत अवघा एक चौकार मारून 7 धावा करून तो धावचीत झाला. त्यानंतर दिल्लीला आघाडीची जोडी तिशीची भागी करून देऊ शकली नाही. मार्शने 35 धावा ठोकल्या,

Comments are closed.