IPL 2026 – दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लोळवलं, चुरशीच्या सामन्यात 6 विकेट्सने मारली बाजी
बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्सचा सहा गडी राखून पराभव केला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात डेव्हिड मिलरने अवघ्या ३ चेंडूंत मॅच फिरवली.
डेव्हिड मिलर शैलीत करतो! 👏
त्याच्यासाठी किती क्षण आणि किती विजय @DelhiCapitals 👌
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #खेलबिंदास | #RCBvDC pic.twitter.com/iaaHSqD9Ct
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 18 एप्रिल 2026
बातमी अपडेट होत आहे.
Comments are closed.