IPL 2026 आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने साथ सोडली
आयपील 2026 चा यंदाचा सिझन 28 मार्चला सुरू होणार आहे. सर्व संघ सध्या सरावात व्यस्त आहेत. हे सुरू व्हायला अवघे बारा दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.
एकदा दिल्लीवाला, नेहमी दिल्लीवाला. केपी 💙❤️ सर्व प्रेम आणि गर्जनाबद्दल धन्यवाद pic.twitter.com/ItiuXWD19Y
— दिल्ली कॅपिटल्स (@DelhiCapitals) १५ मार्च २०२६
केविन पिटरसनने दिल्ली कॅपिटल्सचे मेंटर पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.
Comments are closed.