मानवी साखळी करून वीज प्रकल्पांचे संरक्षण करा; ट्रम्प यांनी दिलेली ‘डेडलाईन’ संपल्यानंतर इराणचे देशवासियांना आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध निर्णायक वळणावर पोहोचले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आणि नवीन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची (हिंदुस्थानात पहाटे साडे पाच) अंतिम मुदत दिली होती. तसे न झाल्यास इराणचे सर्व वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ट्रम्प यांनी दिलेली मुदत आता संपली असून अमेरिका काय पावलं उचलणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांचा धोका ओळखून इराणने मोठी चाल खेळली असून नागरिकांना मानवी साखळी करून वीज प्रकल्पांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Iran US Israel War – अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळला; युद्ध कायमचे थांबवण्यासाठी ठेवल्या 10 अटी

Comments are closed.