नेत्यानाहू जिवंत असतील तर.. शोधून काढू, ठार मारू! इराणचा इस्रायलला थेट इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

”जर तो लहान मुलांना मारणार जिवंत असेल तर त्याला शोधून ठार मारू अशी धमकी इराणने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना दिली आहे. शनिवारी नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर इस्रायलने नेत्यानाहू यांच्याबाबत पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर इराणने ही धमकी दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.