Israel Iran War – अमेरिकन युद्धनौका ‘अब्राहम लिंकन’ वर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा; इराणचा मोठा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुरमान्स्क प्रदेश, रशिया – 15 सप्टेंबर, 2020: रशियन नौदलाचा प्रकल्प 22350 फ्रिगेट ॲडमिरल कासाटोनोव्ह बाल्टिक समुद्रातून सेवेरोमोर्स्कमध्ये त्याच्या सेवेच्या ठिकाणी पोहोचला. फ्रिगेट रशियन नॉर्दर्न फ्लीटच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण जहाजांच्या विभागात सूचीबद्ध आहे, रशियन नौदलाच्या पृष्ठभागावरील जहाजांचा सर्वात मोठा स्क्वाड्रन आहे. लेव्ह फेडोसेयेव/TASS Ðîññèÿ. Ìóðìàíñêàÿ îáéàñòü. Ôðåãàò ïðîåêòà 22350 “Àäìèðàë ôëîòà Êàñàòîíîâ” Àâååðíîãî ôëîòà ÐÔÔ, ïðèáûâøèèé èç Áñêñàé åëîòàé या ÂÌÔ Ðîññèè. होय Ôåaîñåâ/OÀåÑ

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता व्यापक रुप घेत असल्याचे दिसत आहे. इराणी माध्यमांनी आता असा दावा केला आहे की अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या मोठ्या युद्धनौकेला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करत हल्ला करण्यात आला. ही युद्धनौका अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी वापरली होती. त्यामुळे आता इराणने या युद्धनौकेलाच लक्ष्य केले आहे.

इराणची वृत्तसंस्था IRNA आणि IRGC कडून असा दावा करण्यात आला आहे की ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 चा भाग म्हणून इराणच्या सशस्त्र दलांनी अमेरिका-इस्रायली लक्ष्यांवर हल्ला केला. अमेरिकन विमानवाहू अब्राहम लिंकनला चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. मात्र, या दाव्याबाबत अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments are closed.