इराणी महिलांच्या हाती एके-47 रायफल
अमेरिकेने इराणवर पुन्हा मोठा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इराणमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना एके-47 व इतर शस्त्रs चालवण्याचे अधिपृत प्रशिक्षण दिले जात आहे. मोठय़ा युद्धासाठी सर्वसामान्य नागरिकांना तयार करण्याचा इराणचा हा प्रयत्न आहे. त्यात महिला आणि मुलांनादेखील अत्याधुनिक रायफल्स कशा वापराव्या हे शिकविले जात आहे. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी इराणच्या लष्कराकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे.
Comments are closed.