‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा
इराण आणि अमेरिकेतील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार आहे. एकीकडे याची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराण सतर्क आहे. इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार असला तरी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहे, असे विधान करत इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
Comments are closed.