IRE vs BAN T20: आयर्लंडला मोठा धक्का, रॉस एडेअर T20 मालिकेतून बाहेर; 19 वर्षीय फलंदाजाला स्थान मिळाले

बांगलादेश दौऱ्यासाठी आयर्लंडचा संपूर्ण टी-२० संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, जॉर्डन नील, मॅथ्यू हम्फ्रे, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

Comments are closed.