केसी त्यागी यांचा जदयूचा राजीनामा
पाटणा
राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या दुसऱ्याच दिवशी नितीश कुमार यांना मोठा झटका बसला आहे. संजदचे सल्लागार आणि राज्यसभेचे माजी खासदार के.सी. त्यागी यांनी मंगळवारी संजदला रामराम ठोकला आहे. त्यागी हे लवकरच अन्य पक्षात सामील होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच ते बिहारऐवजी आता उत्तरप्रदेशच्या राजकारणात अधिक सक्रीय दिसून येतील.
Comments are closed.