Kalraj Mishra Wife Death: माजी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या पत्नी सत्यवती मिश्रा यांचे निधन, मुख्यमंत्री योगी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या पत्नी सत्यवती मिश्रा यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती खुद्द कलराज मिश्रा यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केली. सत्यवती मिश्रा यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे.
Comments are closed.