Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा महासंग्राम विविध राजकीय पक्ष सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र या सत्तासंघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी नेमकं काय पडलं? त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे प्रश्न आजही मार्गी का लागत नाहीत? त्यामुळे स्थानिक नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केलीय.. नुसतं आश्वासन नको काम करणारे नेते हवे असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय…
इतर महत्वाच्या घडामोडी – 16 NOV 2025
जिथे शक्य तिथे युती, इतर ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संभाजीनगरमधील कार्यक्रमातून पुनरुच्चार… तर भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल, फडणवीसांना विश्वास…
आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम, काँग्रेसच्या मुंबईतील स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान….
निवडणुकीत लोक पैसे घेतात आणि त्यांना वाटेल तिथेच मत देतात, प्रफुल्ल पटेलांचं वादग्रस्त विधान..तर देवेंद्र फडणवीसांची मात्र सावध भूमिका….
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला योगेश क्षीरसागरांचा रामराम, संभाजीनगरात फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश, पक्षांतर्गत नाराजीचं कारण देत पक्षांतर
आगामी निवडणुकीत मतदान करा आणि गृहउपयोगी वस्तूंवर ५० टक्के सुट मिळवा… पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छूक उमेदवार कांचन जावळेंकडून मतदारांना थेट आमिष…
मुंबईच्या वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टीचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप… वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा, तर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना…
Comments are closed.