Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानच्या महिलांनी इतिहास रचला, नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर कोरले नाव

दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्डेडियममध्ये पार पडलेल्या पहिल्या खो खो विश्वचषकामध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने इतिहास रचत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात हिंदुस्थानने नेपाळला धुळ चारत त्यांचा 78-40 असा पराभव केला आहे.

Comments are closed.