अमेरिकेत चाकू हल्ला; 6 गंभीर जखमी

मिशिगन येथईल टॅव्हर्स सिटीतील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये किमान 11 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी एका संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
Comments are closed.