राज्यात गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती, नागरिकांची फसवणूक, गुजरात र
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई: राज्यातील लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’च्या नावाने नागरिकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू पोलिसांकडून एका दांपत्यासह 4 जणांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात विविध नागरिकांची बॅंक खाती आणि इतर सहित्यांची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात या सर्व गैरव्यवहारामागे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. गुजरातमधील एक मोठी टोळी नागरिकांच्या नावाने बनावट खाती उघडून त्यांच्या खात्यावरील योजनांचे पैसे लुबाडत असल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासात 100 हून अधिक बनावट खाती बंद
विशेष म्हणजे नागरिकांची बनावट खाती उघडण्यासाठी कागदपत्र देणाऱ्यास काही हजारांचे कमिशनही दिले जात असल्याचे तपासात समोर आले आहेत. जुहू पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा नोंदवून 3 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात 100 हून अधिक बनावट खाती बंद करून जवळपास 19 लाख हून अधिक रक्कम थांबवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास जुहू पोलिस करत आहेत.
जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली
‘लाडकी बहीण योजना’च्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती. लाडकी बहीण’ योजनेची बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला. या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.लाडकी बहीण’ योजनेची बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला. या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांची बनावट बॅंक खाती उघडण्यासाठी कागदपत्र देणाऱ्यास काही हजारांचे कमिशनही दिले जात असल्याचे तपासात समोर आले आहेत. जुहू पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा नोंदवून 3 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात 100 हून अधिक बनावट खाती बंद करून जवळपास 19 लाख हून अधिक रक्कम थांबवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास जुहू पोलिस करत आहेत.
लाडक्या बहिणींना 500 रुपये अन् कुणाला 1500 रुपये मिळणार?
<एक शीर्षक ="महाराष्ट्र" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते. याच दरम्यान काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये दिले जातील अशी बातमी पुढं आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ मिळतो. त्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये देण्यात आले आहेत.
Comments are closed.