करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया! शिवसेनेचा आज मेळावा, आदित्य ठाकरे संबोधित करणार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वरळीतील एनएससीआय डोममध्ये शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ असे शीर्षक मेळाव्याला दिले असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
स्थळ – NSCI घुमट, वरळी
वेळ – सायंकाळी 6 किंवा.

Comments are closed.