हे करून पहा – हे पदार्थ खा आणि मेंदू निरोगी ठेवा
मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वृद्धत्वामुळे होणारे मज्जासंस्थेचे आजार टाळण्यासाठी आहारात ग्य अन्नाची निवड करणे आवश्यक आहे.
हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, फळे, अक्रोड, ड्रायफ्रूट, धान्ये, निरोगी फॅट्स आणि योग्य प्रथिनांने असलेला आहार मेंदू निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे.
मेंदूला सातत्याने ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे.
Comments are closed.