Live Blog Updates: जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा

सायन – पनवेल हायवेला खारघर टोल नाक्याजवळ खाडीत अपघात

सीबीडी वरून पनवेल च्या दिशेने जाणारी कार खाडीत कोसळली

रस्त्याकडेला असलेले बॅरेकेट तोडून कार उड्डाणपुलावरून खाली खाडीत पडली

कार मधील दोघांपैकी पुरुषाचा मृत्यू . महिलेचा जीव वाचला

खारघर पोलीस आणि अग्निशमन विभागाला पाण्यातून  कार बाहेर काढण्यात यश

Comments are closed.