Live Update : एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक


एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक

दुपारी 3 वाजता मुक्तागीरी बंगल्यावर बैठक

बैठकीत शिवसेना मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार

16/1/2025 8:46:21


प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चोराकडून चाकू हल्ला

लीलावती रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू

घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला

16/1/2025 8:0:50


विधान परिषद आमदार अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी

विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासमोर होणार सुनावणी

राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटांच्या याचिकेवर होणार सुनावणी

16/1/2025 7:54:29


राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर 10 महिन्यांनी काका पुतणे एकाच मंचावर येण्याची शक्यता

बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त एकत्र येणार

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार

16/1/2025 7:35:51



Source link

Comments are closed.