Live Update : नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष सेवा


नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष सेवा

नियोजित वेळापत्रकानंतर विशेष सेवा चालवणार

– Advertisement –

मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 2

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 2 अशा अतिरिक्त सेवा चालवणार

– Advertisement –

24/12/2024 7:49:38


बब्बर खालसाशी संबंधित संशयिताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई

पंजाबमध्ये कट रचून दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी केली अटक

आरोपी मुळचा पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी

24/12/2024 7:47:0


महायुतीच्या मंत्र्यांना दालन आणि बंगल्यांचे वाटप

महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या

काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालन

24/12/2024 7:36:36



Source link

Comments are closed.