Live Update : बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार
बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार
एमटीएनएल जंक्शनचा प्रवास कोंडीमुक्त होणार
– Advertisement –
200 मीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला होणार
23/12/2024 8:7:51
– Advertisement –
आज राहुल गांधी घेणार सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट
आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार
राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
23/12/2024 7:56:30
पुणे – वाघोलीमध्ये डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले
अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू, 2 बालकांचा समावेश
6 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू
23/12/2024 7:24:41
Comments are closed.