Live Update : बीडमध्ये 28 डिसेंबरला निघणार सर्वपक्षीय मोर्चा
बीडमध्ये 28 डिसेंबरला निघणार सर्वपक्षीय मोर्चा
शरद पवार, जितेंद्र आव्हाड मोर्चात सहभागी होणार
– Advertisement –
मोर्चाआधी सर्व शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार
25/12/2024 10:52:28
– Advertisement –
पुण्यात मद्यधुंद कारचालकाची 9 वाहनांना धडक
अपघातात एक जण जखमी
पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला अपघात
25/12/2024 9:47:44
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची आज शंभरावी जयंती
दिल्लीतील सदैव अटल स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री राहणार उपस्थित
25/12/2024 8:25:47
राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये आमचे गुरुजी उपक्रम
शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थ्यांना त्यांची कायम ओळख राहावी यासाठी उपक्रम
25/12/2024 8:25:47
Comments are closed.