Live Update : मी DCM आहे म्हणजे Dedicated To Common Man – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मी DCM आहे म्हणजे Dedicated To Common Man – एकनाथ शिंदे

शिंदे गटाच्या मेळाव्यात केवळ एकनाथ शिंदे यांचे भाषण

आयोजकांनी मला एकट्याला बटिंग करायला ठेवले असल्याचे म्हणत शिंदेंची कोपरखळी

एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून टीका

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाची चित्रफित दाखवण्यात आली

चित्रफितीत कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ दाखवण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर मधून फोटो काढण्याचा फोटो दाखवण्यात आले

23/1/2025 20:20:53


ठाकरे गटाच्या ऑनलाइन सदस्य नोंदणीचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

23/1/2025 20:18:39

ठाकरेंच्या अंधेरीतील मेळाव्याला सुरुवात

ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी सर्व आमदार, खासदार, नेतेमंडळी व्यासपीठावर

23/1/2025 20:15:5


शिंदे गटाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते सत्कार

शिवसेनेच्या सर्व विजयी खासदार, आमदार आणि नेते मंडळींचा सत्कार

23/1/2025 20:14:36


मोठ्या जिल्ह्यात दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याची तयारी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विभागीय महसूल अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

किमान 23 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार नियुक्त

23/1/2025 19:45:42


बीकेसीतील शिवसेनेच्या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी पोहोचले

23/1/2025 19:22:11


अंधेरीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या मेळाव्याला सुरुवात

उद्धव ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले

उद्धव ठाकरेंचे कुटुंबीय सुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी हजर

23/1/2025 19:14:23


दावोस दौऱ्यात महाराष्ट्राने केले 61 सामंजस्य करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोस दौऱ्यात एकूण 15 लाख 71 कोटींची गुंतवणूक

दावोस दौऱ्यातील गुंतवणूकीमुळे 16 लाख रोजगाराची संधी निर्माण होणार

ज्या सहा राज्यांना दावोसला येण्याची संधी मिळाली त्यात महाराष्ट्राचा क्रमांक, फडणवीसांची माहिती

भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

23/1/2025 18:35:5


धनंजय देशमुख एसआयटी अधिकाऱ्यांच्या भेटीला

एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी धनंजय देशमुख केज येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचले

धनंजय देशमुख एसआयटी अधिकारी किरण पाटलांची भेट घेणार

23/1/2025 14:40:37


ओशिवरातील रायन स्कूलला बॉम्बचा मेल

अफजल गॅंगकडून मेल आल्याची माहिती

मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

23/1/2025 13:46:4


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर दौरा

राज ठाकरे आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

23/1/2025 13:13:48


अंबरनाथमध्ये एका ट्रेलरची 50 वाहंनाना धडक

मद्यधुंद चालकाने ट्रेलर विरोध दिशेने नेल्याने अपघात

पोलीस आणि रिक्षा चालकांनी ट्रेलर चालकाला पकडले

23/1/2025 13:7:34


टोरेस प्रकरणात ईडीची कारवाई

टोरेस प्रकरणात ईडीकडून जवळपास 10 ठिकाणी छापेमारी

23/1/2025 11:24:52


पुणे – शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा

शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

काका पुतणे एकाच व्यासपीठावर, शेजारी बसणे टाळले

23/1/2025 11:8:25


कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनला देण्यास काँग्रेसचा विरोध

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचे ठिय्या आंदोलन

आंदोलन करणाऱ्या वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी रोखले

23/1/2025 10:39:7


पश्चिम रेल्वेच्या जलद गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने

पश्चिम रेल्वेवरील सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलदगती गाड्या उशिराने

23/1/2025 9:27:29


सीएनजी, ई-वाहनांच्या पर्यायासाठी अभ्यास समिती

सुधीर श्रीवास्तवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती

समिती राज्य सरकारला तीन महिन्यांत अहवाल सादर करणार

सुधीर श्रीवास्तव हे निवृत्त सनदी अधिकारी

23/1/2025 8:22:51


नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा

पालिका प्रशासन आज इमारतींचे तोडकाम करणार

41 इमारतींपैकी 7 इमारती या आधीच जमीनदोस्त

23/1/2025 8:14:48


वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

पोटदुखीचा त्रास होत असल्याने कराद्वार उप्दाचार सुरू

काल रस्त्रीपासून कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

23/1/2025 7:32:25


आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची जयंती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आज जाहीर सभा

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार

बीकेसीमध्ये शिवसेनेचा आज विजयी मेळावा

23/1/2025 7:25:37


पुणे – आज सकाळपासून अजित पवारांच्या बैठकांचा धडाका

सर्किट हाऊसमध्ये अजित पवारांच्या बैठका

पीडब्ल्यूडी, मेट्रोबाबत अजित पवारांची बैठक सुरू

23/1/2025 7:20:9



Source link

Comments are closed.