Live Update : सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकात पाहणी


सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकात पाहणी

स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झाला होता अत्याचार

3/3/2025 14:22:30


अनोरा चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर

रोमँटिक कॉमेडी अनोरा चित्रपटाला चार ऑस्कर पुरस्कार

सियान बेकरच्या अनोराची ऑस्कर पुरस्कारांमध्ये सरशी

3/3/2025 14:5:35


मुख्यमंत्री फडणवीसांकडून भाजपा मंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण

आज संध्याकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम

3/3/2025 13:20:5


स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरण

पीडित तरुणी आणि आरोपी दत्ता गाडेची एकमेकांशी ओळख नाही

दोघांचे बँक स्टेटमेंट पोलिसांनी पडताळले

आरोपी आणि तरुणीमध्ये ऑनलाइन आर्थिक व्यवहार नाही

खासदार सुप्रिया सुळे आज स्वारगेट बस स्थानकाला भेट देणार

3/3/2025 12:59:3


अंबादास दानवे यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक

सतेज पाटील, भाई जगताप, शशिकांत शिंदे बैठकीसाठी उपस्थित

3/3/2025 12:55:39


लाडक्या बहिणींना महिना दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट

महिला दिनी दोन महिन्यांचे पैसे देणार

अदिती तटकरे यांची घोषणा

3/3/2025 12:52:36


विधान परिषदेचे पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित

मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाच्या कामकाजास सुरुवात होणार

3/3/2025 12:24:21


माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरून विधान परिषदेत गोंधळ

शोक प्रस्तावाआधी अंबादास दानवे यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न

विरोधकांचा सभागृहात गोंधळ

3/3/2025 12:14:54


विधानसभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित

3/3/2025 12:11:27


राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवली

3/3/2025 12:4:49


विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात

3/3/2025 12:3:36


विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचा दावा – नाना पटोले

3/3/2025 11:59:42


विधानसभेत पुरवणी मागण्या सादर

3/3/2025 11:58:14


विधानसभेच्या कामकाजास सुरुवात

3/3/2025 11:54:23


भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी घेतली मविआ आमदारांची भेट

3/3/2025 11:31:12


राज्यपालांचे अभिभाषण संपले

3/3/2025 11:29:41


राज्यपालांच्या अभिभाषणास सुरुवात

3/3/2025 11:9:44


मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील कार्यालयाचे उद्घाटन

3/3/2025 11:4:35


राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन विधिमंडळात पोहोचले

3/3/2025 10:55:19


विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

3/3/2025 10:48:6


हातात बेड्या घालून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा निषेध

3/3/2025 10:36:43


विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री विधान भवनात पोहोचले

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन

3/3/2025 10:29:51



Source link

Comments are closed.