Live Updates : अखेर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अखेर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
28/12/2024 14:5:48
– Advertisement –
बीडमध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चाला सुरूवात
28/12/2024 13:14:6
– Advertisement –
ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन
28/12/2024 12:55:19
डॉ. मनमोहन सिंग यांचं पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर दाखल
निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी निगमबोध घाटावर दाखल
तिन्ही दलाकडून निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांना सलामी
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित
28/12/2024 11:58:17
परभणीत वंशाच्या दिव्यासाठी पतीनं पत्नीला जिवंत जाळलं
पहिल्या दोन मुली पण तिसरीही मुलगी झाल्याने पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळलं
घटनेनंतर उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
28/12/2024 11:33:27
कुर्ल्यात प्रॉपर्टीच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या
काझम हुसेन मिर्झा बेग असं मृत व्यक्तीचे नाव
हत्येप्रकरणी तीन जणांन पोलिसांकडून अटक
मागील 15 वर्षांपासून काझम हुसेन मिर्झा बेग आणि तीन आरोपी यांच्यात वाद सुरू होता
तीन आरोपींनी बेग यांची गळा दाबून केली हत्या
28/12/2024 11:22:42
अंजली दमानिया संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीला
28/12/2024 10:19:55
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात
अंत्ययात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
28/12/2024 10:18:41
अंधेरीतील साकीनाका परिसरात आग
खैराणी रोडवरील दोन गोदामांना आग
आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
28/12/2024 9:51:32
बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधक आक्रमक
बीडमधील आंबेडकर चौकातून सकाळी 11 वाजता निघणार मोर्चा
28/12/2024 9:40:47
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार
निगमबोध घाटावर सकाळी 11.45 वाजता होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सकाळी 9.30 वाजता काँग्रेस मुख्यालयातून निघणार अंतयात्रा
28/12/2024 9:7:25
Comments are closed.