Live Updates : पाकिस्तानचा हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न, भारताने फतेह-1 हवेतच केले नष्ट


पाकिस्तानकडून भारतीय हवाई तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न

हल्ल्यासाठी पाकिस्तानने केला फतेह-1 क्षेपणास्त्राचा वापर

जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, बियास आणि उधमपूरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

भारताने क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट

10/5/2025 8:39:41


परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद

पाकिस्तानच्या हल्ल्यांची आणि भारताच्या प्रत्युत्तर कारवाईची देणार माहिती


पाकिस्तानमधील किमान चार एअरबेसला भारतीय लष्कराने केले लक्ष्य

हल्ल्यांनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतातील निवासी भागांवर हल्ले

भारतीय सैन्याने बहुतांश सर्व हल्ले उधळून लावले

10/5/2025 7:56:59



Source link

Comments are closed.