Live Updates : सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच सोडून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले, विमानतळावरच बैठक


सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी बोलावली विमानतळावर बैठक

बैठकीत अजित डोवाल आणि एस जयशंकर हे देखील उपस्थित

23/4/2025 7:42:23


पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पुण्याच्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा गोळाबार

दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

23/4/2025 7:33:29



Source link

Comments are closed.