मध्य प्रदेश : सागरमध्ये विषारी दारूमुळे ९ जणांचा मृत्यू, अनेकांना रुग्णालयात दाखल.
सागर, ६ सप्टेंबर. विषारी दारू प्यायल्याने एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बरज गावात दारू पिऊन लोकांची अवस्था बिघडली. शेवटच्या अहवालानुसार, किमान नऊ लोक मरण पावले आहेत आणि (…)
Comments are closed.