Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर…
महाराष्ट्र बातमी: पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला असताना, आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे, 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. राज्यसरकारकडून याबाबतच परिपत्रक जारी करण्यात आलयं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळे पुन्हा पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे
Comments are closed.