Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची ग्रामस्थांसोबत बैठक झाली. विविध मागण्या पूर्ण न झाल्याने मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे. पोलीस प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही, बैठकीतून ग्रामस्थांचा एकमताने ठराव मांडण्यात आला. त्यामुळे मस्साजोगमध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर आक्रमक झाल्याने सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर…

Comments are closed.