Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Maharashtra Breaking News Live Updates: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल (22 जानेवारी) भीषण अपघात झाला. यामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघाताबाबत आता विविध माहिती समोर येत आहे. तसेच आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन आहे. राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.

 

Comments are closed.