Maharashtra Live Blog Updates: आज देशव्यापी भारत बंद, राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी

Maharashtra Live Blog Updates: केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची (Bharat Bandh 12 Feb 2026) हाक देण्यात आली आहे. देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. बंदमुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…

Comments are closed.