भारत अन् पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे गटाचा विरोध; आज राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन
Maharashtra Live blog Updates: आशिया चषकमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तानदरम्यान मॅच होणार आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेेंनी केला. तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं, असा इशाराही त्यांनी दिलाय. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हॉटेल मालक आणि व्यावसायिकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हॉटेल्समध्ये न दाखवण्याची विनंती केलीय. यावेळी हीच देशभक्ती दाखवण्याची खरी वेळ असून, सामना न दाखवून राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय. मुंबई <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> सह & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> मुंबई & nbsp; उपनग <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Rala & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Damsala & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> SARA & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण">पावसाने Samal <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Rarी & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Chaisवली <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> आहे . <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण">आठवड्याच्या शेवटच्या दिवशी <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Chaisव Samalने <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण">जोरदार बॅटिंग Rarु <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण">केल्याने मुंबईकरांची SALAI & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> Thaila & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> SALAI & nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण"> आहे . & Nbsp; <स्पॅन क्लास ="लिप्यंतरण">तर पुढील 3 तासांत 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.
Comments are closed.