राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर…
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Maharashtra Live blog Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने आजपासून शुभारंभ केला आहे. बार्शी तालुक्यातील आगळगाव मंडळामध्ये एका रात्रीत तब्बल 80 मिलिमीटर पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला महापूर आला असून आगळगाव, उंबरगे, कळंबवाडी, काटेगाव, खडकोणी, चूंब, भानसळे, कोरेगाव , धामनगाव सह अनेक गावांचा बार्शी तालुक्याच्या संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने ओढे-नाले आणि नद्यांना पूर आला असून, शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.