Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज 396 वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Comments are closed.