Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Maharashtra Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. राम मंदिर परिसरात हजारो साधू-संतांनी रामकोटची परिक्रमा केली, जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर उजळलं… गेल्या २१ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदा हा सोहळा अधिक खास ठरतोय, कारण मंदिरात श्रीराम यंत्र स्थापनेचा भव्य कार्यक्रम होणार आहे. देशाच्या राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत…अयोध्येत सध्या आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Comments are closed.