Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. जून ते आतापर्यंत दोन लाख 91 हजार 842 शेतकऱ्यांच्या 2 लाख 74 हजार 607 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. या निक्सनिपोटी जवळपास 200 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता नुकसान भरपाई तातडीने मिळेल अशी घोषणा केली. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळाली यात यवतमाळ जिल्हा हा अद्यापही मदतीपासून वंचित आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.