Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे सर्व अपडेट्स
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Corporation Election 2025) राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.