महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळ

– नाशिक गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि निकटवर्तीय मामा राजवाडे यांना जामीन मंजूर…

– अजय बागुल मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर…

– बाबासाहेब उर्फ मामा राजवाडे हे ठाकरे सेनेच्या महानगरप्रमुख पदावर असताना त्यांनी भाजपमध्ये केला होता पक्ष प्रवेश…

– नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवत केली होती राजकीय हितसंबंध असलेल्यांवर कारवाई…

– अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह पाच जणांना हायकोर्टातून जामीन मंजूर झाल्याने त्यांची होणार तब्बल सहा महिन्यानंतर न्यायालयीन कोठडीत सुटका…

Comments are closed.