Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Maharashtra Live Blog Updates: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10 वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरातविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Comments are closed.