Maharashtra Live Blog Updates: विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज निलंगा ब

Maharashtra Live Blog Updates: छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज निलंगा बंदची हाक देण्यात आली आहे. रेणापूर शहरातही बंद, तर औसामध्ये रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर कल्याणमध्ये खासगी क्लिनिकमधल्या रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळ झाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर….

Comments are closed.