राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

<एच 3 शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर…

आज राज्यभरात रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. राज्यातील ठिकठिकाणी लोक होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच, आज चंद्रग्रहण देखील असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे सतिश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी प्रयागराज येथे पकडलं. त्यानंतर त्याला संभाजीनगर परिसरात आणून आज बीड पोलीस सतिश भोसलेला कोर्टात हजर करणार आहेत. 

 

Comments are closed.