Maharashtra Live News Updates: जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा नोंद
मुंबईतील ८३५ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस
तीन हजारांहून अधिक ठिकाणी झाडाझडती, ९७७ साईट्सना कारणे दाखवा नोटीस
शहरीकरण आणि विकासकामांमुळे मुंबईसह उपनगरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे…
या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे
प्रशासनाने हवेची गुणवत्ता खालावण्यास आणि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ८३५ बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ म्हणजेच काम थांबवण्याच्या नोटीस बजावत दणका दिला आहे…
या कारवाईदरम्यान प्रशासनाने तीन हजारहून अधिक ठिकाणी झाडाझडती घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९७७ साईट्सना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.
Comments are closed.