छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा आज पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा; उद्ध

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत

वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार

वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी

महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित

Comments are closed.