Maharashtra Local Bodies Election Result Live – अलिबाग मध्ये मशाल पेटली, प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे संदिप पालकर व श्वेता पालकर विजयी

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींची आज मतमोजणी होणार आहे. जाणून घ्या निकालाचे सर्व अपडेट्स
- उरण च्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर पहिल्या फेरीत आघाडीवर
- सिन्नरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आघाडीवर.
- सोलापुरातील दुधनी भागात स्ट्राँग रुमची चावी हरवली त्यामुळे स्ट्राँग रुग उघडण्यासाठी कुलुप तोडण्यात आले आहे.
- सावंतवाडीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे देवेंद्र टेमकर विजयी
- अलिबाग मध्ये मशाल पेटली, प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे संदिप पालकर व श्वेता पालकर विजयी

Comments are closed.