BMC Election LIVE: महाराष्ट्रभरात महापालिका निवडणुकांचा धुरळा, सर्व अपडेट्स एका क्लिकवर…

नागपूर महानगरपालिका निवडणूक LIVE: नागपूर महापालिका भाजप शिवसेना युतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता,  आज दुपारी पुन्हा बैठक होणार, संध्याकाळ पर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता…

शिवसेनेने मागणी केलेल्या 50 जागांची मागणी भाजपला मान्य नाही… तर भाजपचे देऊ केलेल्या कमी जागा शिवसेनेला मान्य नाही.. त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेक बैठका होऊन ही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही..

दरम्यान वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत संजय राठोड यांच्या बैठकीत नागपुरात युती करण्याचे तत्वतः निश्चित करण्यात आले होते. जागांचा गणित मात्र अजून सुटलेला नाही.

Comments are closed.