Manikrao Kokate News | माणिकराव कोकाटे यांची शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात याचिका

Manikrao Kokate News | माणिकराव कोकाटे यांची शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत.. कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावल्याच्या आरोपाखाली त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीये
दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळावी  आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी, असे दोन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. कोकाटेंकडून  दाखल आहेत.. त्यामुळे कोकाटेंवरील अपात्रतेची टांगती तलवार कारवाई कायम असून, त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने स्थगिती नाकारल्यास कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत. मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतायत..त्यामुळे आता नैतिकतेच्या आधारावर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होणार का याकडे लक्ष लागलंय.

Comments are closed.