Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?

Maharashtra News LIVE Updates :  राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. भाजपनं विधानपरिषदेसाठी तीन नेत्यांची नावं निश्चित केली आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अन्  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं अजून नाव ठरलेलं नाही. त्यामुळं आज कुणाला संधी मिळणार,कोण नाराज होणार ते पाहावं लागेल. यासह इतर घडामोडी एका क्लिकवर ….

Comments are closed.